Tuesday, January 13, 2015

आंबेडकरांनी शिक्षणाला वाघिणीचेच दुध का म्हटले?



डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाला वाघिणीचेच दुध का म्हटले?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थ्यांसाठी बोलून गेले की, शिक्षण हे वाघीनीचे दुध आहे, ते प्राशन केल्यानंतर मनुष्य गुरगुरल्याशिवाय राहत नाही. म्हणून ते प्राशन करीत असताना विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपण करु नये, ते मनसोक्त आणि पोटभर प्राशन करावे. म्हणजेच अन्याय अत्याचाराविरुध्द तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाला वाघिणीचेच दुध का म्हटले? हे सुध्दा विद्यार्थ्यांनी ध्यानात घेणे गरजेचे आहे. बकरीचे, गाईचे किंवा म्हशीचे दुध पौष्टीक असताना, त्यात चांगली जीवनसत्वे असताना त्यांनी शिक्षणाला वाघिणीच्या दुधाची उपमा का दिली असावी? तर त्याचे मुख्य कारण हे आहे की, वाघिण आपल्या बछड्याला सतत सहा महिने आपल्या अंगावरचे दुध पोटभर पाजते. आईचे दुध पोटभर प्याल्याने ते पिल्लू अवांतर काही खात नाही. इतकेच नव्हे तर आपल्या आईने करुन आणलेली शिकारही ते पिल्लू खात नाही किंवा अन्य वाघांनी करुन आणलेल्या शिकारीलाही तोंड लावत नाही. सहा महिने झाल्यानंतर मात्र वाघिणीचा बछडा प्रत्येक्ष शिकार करतो. इतकी ताकद त्या वाघिणीच्या दुधात असते.
याचा दुसरा अर्थ असा की, वाघिनीचा बछडा शिळी किंवा मेलेली शिकार न खाता नव्या जिवंत शिकारीवर चाल करुन ती खातो. इथे ही गोष्ट विद्यार्थ्यांनी लक्षात घेतली पाहिजे आणि आपल्या शिक्षणातून नविन आणि जिवंत इतिहास घडविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून विद्यार्थ्यांनी सामाजिक भान ठेवून शिक्षण करावे आणि डॉ. बाबासाहेबांना अभिप्रेत असे विद्यार्थी बनावे. पण आज त्याच वाघिनीच्या दुधाला इतके निकृष्ट व महाग करुन ठेवले आहे की, अति गरीबाला ते घेणेच दुर्लभ झाले आहे किंवा घेतलच तर वाघ नाही मांजरे तयार होत आहेत तिही ताटा खालची.
धन्यवाद- Dev Bhivsane, भंते अश्वजीत

 

Tuesday, November 11, 2014

जातिगत जनगणना के फायदे



जातिगत जनगणना के फायदे ………

१)अगर जातिगत जनगणना हो जाती है तो यह पता चल जाएगा की किस जात की कितनी संख्या है ,और उसको उस अनुपात में आरक्षण द्वारा सरकारी नौकरी दे दी जायेगी ,ताकि सभी जातियों की बेरोजगारी दूर की जा सके !!
२)जातिगत जनगणना से यह जानकारी मिल जायेगी की कौन सी जात कितनी पढ़ी लिखी है और कौन से जात में कितने अनपढ़ है ताकि उन जातियों को विशेष रूप से एजुकेशन लेने के लिए प्रेरित किया जाय और उनकी अशिक्षा दूर की जा सके !!
३)जातिगत जनगणना से OBC की सही आबादी मालुम हो जायेगी ताकि बार बार हाई कोर्ट और सुप्रीम कोर्ट में बैठे ब्राह्मण यह न बोल सके की हमें ओबीसी की सही आबादी नहीं मालुम है इसलिए उनको रिजर्वेशन कितना दिया जाय यह हम नहीं कह सकते
4)जातिगत जनगणना से तह भी पता चल जाएगा की किस जातियों में कितने IAS IPS IRS IFS कितने टीचर कितने लेक्चरर कितने vice चांसलर है और कितने झाड़ू खाते में है कितने टेम्परेरी है कितने परमानेंट जॉब वाले है ताकि सारी असलियत सामने आ जाए की कौन सी जात का कब्ज्जा कहा है और कौन सी जात कहा कहा से गायब है !!
५)जातिगत जनगणना से सबसे ज्यादा फायदा 52% से जयादा आबादी वाले ओबीसी को होगा क्योकि संख्या मालूम होने पर ही वो उसी अनुपात में भारत के बजट में अपनी भागीदारी माग पायेगा ,मतलब अगर 20 लाख करोड़ का बजट है तो उसके हिस्से में 11 लाख करोड़ रुपये आयेंगे
६)जातिगत जनगणना से यह भी पता चल जाएगा की कौन सी जातियों में महिलाए ज्यादा है और कौन सी जातियों में महिलाए कम है ,किस जात में बूढ़े ज्यादा है किस जात में बच्चे ज्यादा है ताकि उस हिसाब से कन्या भ्रूण ह्त्या ,बच्चो का कुपोषण रोका जा सके
7) जातिगत जनगणना में यह भी पता चल जाएगा की किस जात के पास पक्का मकान है और किस जात के लोग फुटपाथ पर सोकर जीवन बिता रहे है ताकि गरीब और पिछड़ी जातियों को पक्के मकानों का बंदोबस्त किया जा सके
८) जातिगत जनगणना में यह भी पता चल जाएगा की किस जात के पास कितनी खेती है कितनी प्रोपर्टी है और कौन सी जात भुखमरी से मर रही है ताकि उन जातियों की दशा सुधारने के लिए अलग से बजट का प्रावधान किया जा सके
९)जातिगत जनगणना से सभी जातियों को आर्थिक सामाजिक भौगोलिक स्तिथि का सही आकलन हो पायेगा
१०) जातिगत जनगणना भारत में समानता स्थापित कर सभी लोगो को उनकी सभी प्राकृतिक और भौगोलिक संपदाओ में बराबर की भागीदारी सुनिश्चित करेगा !!
-डॉ सुनील अहीर (यादव)

Monday, November 10, 2014

OBC की जातियों का असली संवैधानिक जन्मदाता ''डॉ बाबासाहब अम्बेडकर'' की है

OBC की जातियों का असली संवैधानिक जन्मदाता ''डॉ बाबासाहब अम्बेडकर'' की है !!
आज तक ब्राह्मणों ने इस बात को छुपाये रख्खा ,पर मै आपलोगों को बताता हु ,और वो भी सबूत के साथ ,
1) 1928 में बोम्बे प्रान्त के गवर्नर ने स्टार्ट नाम के एक अधिकारी की अध्यक्षता में पिछड़ी जातियों के लिए एक कमिटी नियुक्त की थी ! इस कमिटी में ''डॉ. बाबा साहेब आम्बेडकर'' ने ''शुद्र वर्ण'' से जुडी जातियों के लिए " OTHER BACKWARD CASTE " शब्द का उपयोग सब से प्रथम किया था, इसी शब्द का शोर्टफॉर्म ओबीसी है, जिसकोसामाजिक और शैक्षिक रूप से पिछड़ी हुई जाति के रूप में आज हम पहेचानते है और उनको पिछड़ी जाति या ओबीसी कहते है.
2) स्टार्ट कमिटी के समक्ष अपनी बात रखते हुवे ''डॉ. बाबा साहेब आम्बेडकर'' ने देश की जनसंख्या को तीन भाग में बांटा था.
- - - -(1) अपरकास्ट(Upercast) जिसमे ब्राह्मण, क्षत्रिय-राजपूत और वैश्य जैसी उच्च वर्ण जातियां आती थी.
- - - -(2) बेकवर्ड र्कास्ट(Backward cast) जिसमे सबसे पिछड़ी और अछूत बनायीं गई जातियां और आदिवासी समुदाय की जातियां को समाविष्ट की गई थी.
- - - -(३) जो जातियां बेकवर्ड कास्ट और अपर कास्ट के बिच में आती थी ऐसी शुद्र वर्ण की मानी गई जातियो के लिए Other backward cast शब्द का प्रयोग किया गया था, जिसको शोर्टफॉर्म में हम ओबीसी कहते है.
3)आगे चलकर ''डॉ बाबासाहब अम्बेडकर'' ने ही भारत के संविधान में कांग्रेस और गांधी के विरोध के बावजूद ओबीसी को भारत के संविधान में जगह दी ,
और संविधान की कलम 340 के अनुसार राष्ट्रपति एक कमीशन नियुक्त करेंगे और कमीशन ओबीसी जातियों की पहेचान करके उनके विकास के लिए जो शिफारिशों करेगा उनको अमल में लाने की व्यवस्था की !!
.4) और संविधान की कलम 15-(4), 16(4) के अनुसार ओबीसी जातियों के सरकारी तन्त्र में पर्याप्त प्रतिनिधित्व के लिए सरकार उचित कदम उठाने की भी व्यवस्था बाबासाहब ने भारतीय संविधान में किया !!
लेकिन अफ़सोस शासन और प्रशासन में प्रभुत्व जमाये बैठे कांग्रेस बीजेपी के ब्रह्म्न्वादियो और जातिवादियो ने ओबीसी के लिए नियुक्त ''काका कालेलकर कमीशन रिपोर्ट1953-1955 के रिपोर्ट''' को संसद के समक्ष भी नहीं रखा और ''कालेलकर कमीशन रिपोर्ट'' को कभी भी मान्यता नहीं दी या लागु भी नहीं किया.
5)फिर मजबूरी में 1978 में केन्द्र सरकार ने ओबीसी के लिए दूसरा कमीशन बीपी मंडल की अध्यक्षता में नियुक्त किया. मंडल कमीशन रिपोर्ट-1980 को भी सत्ता मे प्रभुत्व जमाये बैठे ब्राह्मण और ब्राह्मणवादी लोगो ने लागु करने की जरुरत नहीं समझी और 1989 तक मंडल रिपोर्ट सचिवालय की अलमारी में धुल खाते रहा.
6)7 अगस्त 1990 के दिन केन्द्र सरकार ने मजबूरी में देश के 52 % ओबीसी समुदाय के लिए मंडल कमीशन की सिफ़ारीश अनुसार केन्द्रीय नौकरियों में सिर्फ 27 % ओबीसी आरक्षण लागु करने की घोषणा की, जिसके विरोध में ब्राह्मणों ने देशभर में ''मंडल आंदोलन'' प्रारंभ किया.और बाबरी मस्जिद किया देश में भयंकर दंगे करवाए ,जिसमे पिछड़ी जात के लोग भरी संख्या में मारे गए !!
7) मंडल कमिसन को घसीटकर ब्राह्मण कोर्ट ले गए जहा सुप्रीम कोर्ट में बैठे ब्राह्मणों ने ''क्रीमीलेयर '' का प्रावधान कर ओबीसी को मंडल कमिसन के लाफ से वंचित कर दिया !!
8)मंडल कमीशन की दूसरी सिफारिश शिक्षा मे 27 % आरक्षण देरी से 2006-7 मे लागु किया गया.
9) ओबीसी को रिजर्वेशन इन प्रमोसन आज भी लागू नहीं है !!
10) बाबासाहब अम्बेडकर ही भारतीय इतिहास का वो नेता है ,जिसने ओबीसी के रिजर्वेशन के लिए अपने केन्द्रीय मंत्री पद को लात मार दी थी !!

Sunday, September 28, 2014

आमच्या सर्व सामाजिक दुखन्यावर, माझ्या मताप्रमाने हेच औषध आहे

भारतातील दलित समाजाची उन्नति करने म्हणजे त्यांच्या अन्न,वस्त्र व निवार्याची सोय करून पुर्विप्रमानेच त्याना उच्च वर्गाची सेवा करण्यास लावणे नव्हे. खालच्या वर्गाची ज्याच्यामुळे प्रगति खूंटून त्याना दुसर्याचे गुलाम व्हावे लागते तो न्यूनगंड त्यांच्यापासून नाहीसा करने, चालु समाजपध्द्तिमुळे जे त्यांचे जीवन निर्दयपने लुबडन्यात आले आहे. त्याचे त्यांच्या स्वता:च्या आणि राष्ट्राच्या दृष्टीने काय महत्व आहे याची त्याना जाणीव करून देने हाच खालच्या वर्गाचा प्रश्न आहे.
'उच्च शिक्षणाच्या प्रसाराखेरिज कशानेच हे साध्य होणार नाही. आमच्या सर्व सामाजिक दुखन्यावर, माझ्या मताप्रमाने हेच औषध आहे.'
संदर्भ- जनता, २२ सप्टेम्बर १९५१
- विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर
-------------------------------------
Like 

Monday, September 22, 2014

जगातील पहिले संशोधक ,शास्रज्ञ तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध !!


जगातील पहिले संशोधक ,शास्रज्ञ तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध !!

जगाला मानवता आणि विज्ञानावर आधारित बौद्ध धर्म (धम्म) देणारे तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध जगात माहित नसतील असा कोणीच नाही . बौद्ध धम्म विज्ञानावर आधारित म्हटल्यापेक्षा विज्ञानच बौद्ध धर्मावर आधारित आहे अस म्हणाल तर चुकीच नाही होणार याच कारण म्हणजे जगातील सर्वात पहिले scientist वैज्ञानिक तथागत गौतम बुद्ध च आहेत . बौद्ध धम्माचे जे सिद्धांत त्यांनी मांडिले त्या सिद्धांतावरच १९ आणि २० शतकातील होऊन गेलेल्या महान वैज्ञानिकांनी बुद्ध तत्वज्ञानावर आणि तथागातालाच आद्य वैज्ञानिक मानूनच संशोधन पुढे नेले आहे.
अगदी अलीकडच्या काळातल उदाहरण घेतल तर Apple computer अर्थात आज आपण iphone किवा इतर गोष्टी ज्या Apple कंपनीने निर्माण केल्यात ज्या Mac OS अर्थात operating system वर आधारित आहेत त्याचा संचालक Director स्टीव्ह जॉब होता. अलीकडच्या काळात त्याच निधन झाल . पण पूर्वी सतत अपयश पाहून खचलेल्या स्टीव्ह जॉब ने बुद्धाविषयी ऐकले होते पण निराशेतून मार्ग काढण्यासाठी भारत भ्रमणावर आलेला स्टीव्ह बुद्ध विचारांना शरण आला . अपयशाने खचलेला स्टीव्ह बौद्ध धम्माच्या सिद्धांताने एव्हढा बदलून गेला कि बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन बुद्ध तत्वज्ञान तो वाचू लागला . बुद्ध तत्वज्ञान हे विज्ञानच आहे त्यातून त्याला बुद्धाच्या उपदेशामधुनच computer क्षेत्रात आलेल्या अपयशाच कारण आणि मार्ग सापडला . बुद्धाने सांगितलेले परिवर्तन आणि कृतिशीलता त्याला एव्हढी भावली कि Apple ची creativity & Design बुद्ध सापेक्षतेवर आधारलेली होती जेव्हा तो परत आपल्या देशात अमेरिकेला गेला तर Apple Computer चे नाव आणि निर्मिती झाली आणि microsoft सारख्या प्रस्थपित उद्योगालाही मागे टाकून जगात Apple ने लौकिक मिळविला त्याचे श्रेय त्याने फक्त तथागत गौतम बुद्धालाच दिले.
जगातील atomic model अर्थात अणु संरचना नील बोहर आणि रुदरफोर्ड यांना जरी मानतो तरीही त्यांनी प्रताक्षात हे सांगितलं कि आम्ही फक्त प्रयोग करून दाखविला पण २५०० वर्षापूर्वी तथागत गौतम बुद्धाने Atomic Model सांगितलं आणि आपल्यालाही अनेक ग्रंथामधून हेच वाचावयास मिळते . Niel Bohr Stated that “ In Atomic Model built by the centrally situated nucleus and revolving electron around it “ तथागत हि शिष्यांना उपदेश करताना Atomic Model सांगतात केंद्रकाभोवती जे अणु रेणूचे कण फिरतात त्यामुळे वस्तूची निर्मिती आणि उर्जेची देवाण घेवाण होत असते . याचाच अर्थ हा आहे कि नील बोहर च्याही अगोदर हि रचना तथागताने मांडलेली होती म्हणून नील बोहर सारखा वैज्ञानिक बुद्धाला मानतो . ज्या लोकांनी science मधून शिक्षण झालेलं असेल किवा त्याची जाण असेल त्यांना हे कळेल . The Force is present between electron and nucleus is known as Electrostatic Force . बुद्धानेही सर्वप्रथम इलेक्ट्रिक field आणि Magnetic Field अर्थात चुंबकीय क्षेत्र सांगितलेलं आहे आणि हे चुंबकीय क्षेत्र नेहमी विद्युत क्षेत्रालाच अनुसरून राहत किवा पूरक असत हेही तथागत गौतम बुद्धाने सांगितलेलं आहे याचा उल्लेख अनेक शास्रज्ञ तसेच बाबासाहेब आंबेडकर यांनी पण बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथात उल्लेख केला आहे.
अल्बर्ट आईनस्टाइन ने सुद्धा बुद्ध तत्वज्ञानाचाच पुरस्कार करून संशोधन केलेलं आहे आणि बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन हेच सिद्ध केल कि विज्ञान हे बौद्धमत आहे . तथागत म्हणतात मी जे सांगतो त्यावर विश्वास ठेवू नका ,स्वतः ते तपासा ,अनुभव घ्या , चाचपणी करा म्हणजेच प्रयोगशील राहून सत्यमत बघा . यातच सापेक्षवादाचा सिद्धांत आहे असे अल्बर्ट आईनस्टाइन म्हणतो Theory of relativity हि बुद्ध विचारावरच आधारलेली आहे. Robert Mayer ने सांगितलेला उर्जा नियम अर्थात energy conservation law हा तथागत गौतम बुद्धाने २५०० वर्षापूर्वी सांगितलेला आहे . जे बुद्ध सांगतात कि उर्जा हि एका वस्तू मधून दुसऱ्या वस्तूमध्ये प्रवाहित होते त्याच क्षमन कधीच होत नाही भूतलावर त्याचे भांडार जेव्हडे आहे ,तेव्हडेच राहते त्याची निर्मिती किवा त्याला नष्ट करणे शक्य नाही . हाच नियम Robert Mayer मांडतो कि Energy neither be created nor be destroyed it can convert one form to another form but whole energy remain in constant in isolated system .
Newton चे संशोधन बुद्ध धम्माच्या तत्वाज्ञानावरच आधारलेलं आहे आणि ज्या शास्रज्ञानी स्वीकारलं त्यांनी पुढे जाऊन बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन आपल संशोधन बुद्धाने सांगितलेल्या उपदेशावर आणि मार्गानेच आहे अस सांगितलं . काही प्रसिद्ध वैज्ञानिकांची मते खालील प्रमाणे आहेत..
The main achievement of the success of the twentieth century scientists in transcending the three dimensional barrier is acquiring a more realistic understanding of nature and natural phenomena. Twentieth century transcended science enables us to scientifically confirm that such concepts as impermanence, rebirth, telepathy and selflessness taught by the Buddha are true phenomena of nature which are beyond three spatial dimentions and therefore beyond classical science.
Derek Parfit of Oxford University (probably the world's most important living philosopher) accepts the Buddhist view of life and selflessness. He believes that his acceptance of selflessness which was inspired by split brain research, has liberated him from the prison of self. He says,
"When I believed that my existence was such a further fact, I seemed imprisoned in myself. My life seemed like a glass tunnel, through which I was moving faster every year, and at the end of which there was darkness. When I changed my view, the walls of my glass tunnel disappeared. I now live in the open air."
Derek Parfit, Fritj of Capra (the well known Nuclear Physicist) and Gary Zukav accept the Buddhist view of matter and believes in the need to liberate ourselves from the prison of material particles.
Albert Einstein regarded as the father of the theory of relativity says,
"Individual existence impresses him as a sort of prison and he wants to experience the universe as a single cosmic whole. The beginnings of cosmic religious feeling already appear at an early stage of development, as an example in the Psalms of David and in some of the Prophets. Buddhism, as we have learned especially from the wonderful writings of Schopenhaur, contains a much stronger element of this."
Niels Bohr who developed the presently accepted model of the atom together with Earnest Rutherford says,
"For a parallel to the lesson of atomic theory….. (we must turn) to those kind of epistemological problems with which already thinkers like the Buddha and Lao Tzu have been confronted, when trying to harmonize our position as spectators and actors in the drama of existence."
The most eminent Nuclear Physicist, Robert Oppenheimer, who produced the first atom bomb says,
"The general notions about human understanding … which are illustrated by discoveries in atomic physics are not in the nature of things wholly unfamiliar, wholly unheard of, or new. Even in our own culture they have a history, and in Buddhist thought a more considerable and central place. What we shall find is an exemplification, an encouragement and a refinement of old wisdom." - Robert Oppenheimer.
वर उल्लेखलेल्या nuclear bomb theory मध्ये बुद्ध तत्वज्ञान आहे याच कारण हेच कि तथागताने मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी आचरणाला महत्व दिले तसाच अखिल मानवजातीला बाह्य शक्ती अर्थात आज जो elian किवा परग्रहावरील संभावित असणाऱ्या सजीवाबद्दल जे संशोधन अमेरिका आणि NASA द्वारे सुरु आहे त्याचेही मत बौद्ध मतात आढळते म्हणून अणुशक्ती प्रयोगाला पोखरण मध्ये "बुद्ध हसला " हे नाव देण्यात आले . अमेरिकेच्या संरक्षण दलातील सैनिकांच्या गणवेशावर वर बुद्धाचे प्रतिक असण्याचे हेच कारण आहे .
याही पुढे आपण गेलो तर Biology अर्थात जीवशास्त्र पण सर्वात अगोदर सांगणारे तथागत होते आणि human reproductive system तथगताने विशद केलेली आहे cell अर्थात पेशीचे formation कसे होते तेही सांगितलेलं आहे याचही एक उदाहरण म्हणजे जेव्हा शिष्य यश तथागातला विचारतो कि मानवाचा जन्म आणि उत्पत्ती कशी होते तेव्हा तथागत आईच्या गर्भात वाढणाऱ्या fetus अर्थात गर्भाच्या cell चे विश्लेषण करून कोणत्या लेयर पासून नाक, कान,मेंदू ,डोळे , इ . अवयवाचे वर्णन करतात . मेंडेल ने जो अनुवांशिक अर्थात hereditary law सांगितला कि The character from parent can transmitted from one generation to another generation तेच तथागत गौतम बुद्ध २५०० वर्षापूर्वी पुर्नजन्म आहे का ? यावर पुर्नजन्म आहे पण तो जसा जीव तसाच निर्माण होणार नाही त्याचे घटक मिळून जीव तयार होईल हे सांगतात म्हणजेच अनुवांशिक गुणधर्म एका पिढी कडून दुसऱ्या पिढीत संक्रमित होतात हे सांगणारे प्रथम संशोधक तथागत आहेत .
याचाच फलित म्हणजे जीवक सारखे वैद्यक तथागताचे शिष्य होऊन गेले आणि नंतर नागार्जुन सारखे आयुर्वेदाचार्य तथागतामुळेच जगाला मिळाले . माझा एव्हढ्या मेहनतीने लिहून सांगण्याचा उद्देश हाच कि जगात बौद्ध धम्मासारखा श्रेष्ठ धर्म कुठलाच नाही . तथागत गौतम बुद्ध नुसते महान बुद्ध नसून एक अष्टपैलू महान तत्ववेत्ते आणि जगातील प्रथम संशोधक , शास्रज्ञ , वैद्यक बहुआयामी supernatural शक्ती होऊन गेलेत आणि बौद्ध धम्मात बाबासाहेबांनी आम्हाला आणून खूप मोठे उपकार आपल्यावर केलेले आहे . बौद्ध धम्माचा आम्हाला सार्थ अभिमान आहे .
लेखं- प्रवीण जाधव , अप्स इन्फोटेक. Pravin Jadhao

Tuesday, June 17, 2014

रिजर्व बँक ऑफ इंडिया आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान

"वाचाल तर विचार कराल विचार कराल तर वाचाल''
रिजर्व बँक ऑफ इंडिया आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान ... डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे रिजर्व बँकेच्या स्थापनेत संकल्पनेत महत्वपूर्ण योगदान आहे हे एव्हाना फेसबुक वरील काही पोस्टींग वरून सर्वाना माहित झाले आहेच, परंतु नक्की काय योगदान हे सखोल माहित असणे आवश्यक आहे. रिजर्व बँक हि एक केंद्रीय बँकिंग संस्था आहे जी भारतीय चलन विषयक नियमावली आणि आर्थिकनीती वर नियंत्रण ठेवते तसेच भारत सरकारच्या उन्नती आणि विकास कामाच्या योजना ठरवते. भारतीय वित्त व्यवस्थेवर नियंत्रण तसेच महत्वाचे निर्णय घेते. रिजर्व बँक १ एप्रिल १९३५ साली ब्रिटीश राजवटीत स्थापन झालेल्या रिजर्व बँक ऑफ इंडिया च्या संकल्पनेत बासाहेबांच्या पुस्तकावरआधारित असलेल्या हिल्टन कमिशनच्या रिपोर्ट चा आधार घेण्यात आला; रिजर्व बँक ऑफ इंडिया हि संपूर्णपणे डॉ बाबासाहेबांच्या विचारावर, आणि त्यांनी आखून दिलेल्या रूपरेषा आणि संकल्पनेवर सुरळीतपणे अव्याहत सुरु आहे. आधी आपण बाबासाहेबांचा अर्थशास्त्र आणि भारतीय अर्थ व्यवस्थेवरील अभ्यास जाणून घेऊ... सन १९१५ साली "प्राचीन भारतीय अर्थनीती" (Ancient Indian Commerce) या प्रबंधासाठी बाबासाहेबांना मास्टर ऑफ आर्ट्स हि पदवी मिळाली, त्यानंतर १९१६ साली त्यांनी " भारताचा राष्ट्रीय लाभांश " (National Divident of India) हा प्रबंध कोलंबिया द्यापीठात सदर केला जो ८ वर्षांनी पी. एस. किंग अंड सन्स या कंपनी ने "ब्रिटीश भारतातील प्रांतीय आर्थिक विकास" (the evolution of provincial finance in british india ) म्हणून प्रसिद्ध केला, बाबासाहेबांनी या विस्तृत ग्रंथाच्या आवश्यक तितक्या प्रती कोलंबिया विद्यापीठाला सादर केल्या. विद्यापीठाने अधिकृत पणे doctor of philosophy हा किताब बहाल केला. सन १९२३ च्या एप्रिल महिन्यात बाबासाहेबांचा अतिशय महत्वाचा आणि ऐतिहासिक प्रबंध " भारतीय चलनाच्या समस्या " ( the problem the rupee) पूर्ण झाला आणि त्यांनी तो कोलंबिया विद्यापीठात पाठवला आणि ते मान्य होऊन बाबासाहेबांना डॉक्टर ऑफ सायन्स (DSc) हि पदवी बहाल करण्यात आली डॉ. बाबासाहेबांचे खोल ज्ञान आणि विषय मांडण्याची पद्धत आणि मुद्देसूद लिखाणावर टाईम्स लंडन आणि इकोनोमिक्स या वृत्तपत्रांनी भरभरून कौतुक केले होते. भारतीय अर्थ व्यवस्थेचा सखोल अभ्यास, विश्लेषणात्मक आणि मुद्देसूद मांडणी, अभ्यासपूर्ण उपाय योजना, आर्थिक विकासासाठी असलेली दूर दृष्टी बाबासाहेबांच्या या तीनही प्रबंधातून सबंध जगाला दिसून आली. भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास आणि सुधारणा करण्यासाठी १९२४ - २५ मध्ये ब्रिटीश सरकारने "रोयल समिती" नेमली होती,त्यालाच Hilton Young Commission असेही म्हणतात;या समिती कडून बाबासाहेबांना भारतीय अर्थव्यवस्थेवर बोलण्यास आमंत्रण आले,या समिती मधील प्रत्येक सदस्याच्या हातात "THE PROBLEM OF THE RUPEE" हे बाबासाहेबांनी लिहिलेलं पुस्तक होतं बाबासाहेबांना आपला प्रबंध प्रत्येकजन संदर्भ म्हणून घेत आहेत हे पाहून आनंद झाला बाबासाहेबांनी या समिती समोर भारतीय अर्थव्यवस्था कशी असावी, भारतीय चलनात असलेल्या अडचणी आणि त्यावरील उपाय योजना, बँकिंग कार्यपद्धती कशी असावी, मुद्रा कोणाच्या अधिपत्याखाली असतील, वित्तीय धोरण कसे राबवावे,चलनाचा मानदंड काय असावा. संस्थान खालसा, सामुहिक शेती व्यवसाय आणि आर्थिक धोरण, जमीन कर, जमीनदारी पद्धती आणि त्याचा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम,सोने हे मापदंड मानून चलन व्यवस्थे चे फायदे आणि तोटे मागील ४ दशकांचा आर्थिक आणि राजकीय आढावा, नाणे बंदी केल्याने होणारे फायदे,महागाई आणि चलन समस्या आणि निराकरण या आणि अशा अनेक वित्तीय, आर्थिक धोरणांचा, उपाय योजनांचा सुस्पष्ट आणि सोप्या पद्धतीत मांडणी केली आहे ज्या दीर्घ काळापर्यंत बँक व्यावसायिक,अर्थशास्त्र विद्यार्थी आणि अभ्यासक यांना मार्गदर्शक ठरणाऱ्या आहेत. Read "Statement of Evidence to the royal Commission On Indian Currency" १९३५ साली पहिल्या महायुद्धानंतर ब्रिटीश राजवटीतील भारतीय अर्थ व्यवस्था सुरळीत राहावी म्हणून रिजर्व बँक ऑफ इंडिया स्थापन करण्याचे ठरले, जी भारतातील इतर वित्तीय संस्था आणी बँकांवर अंकुश ठेवून कारभार सुरळीत चालू राहील. रिजर्व बँक १९२५ साली भारतात नेमलेल्या रोयल कमिशन म्हणजेच हिल्टन कमिशन च्या रिपोर्ट आणि तपशिला वरून बनवण्यात आली. बाबासाहेबांनी लिहिलेल्या तीनही आर्थिक ग्रंथांचा उपयोग करून तसेच त्यांच्या संकल्पना आणि कामकाजाची पद्धत रिजर्व बँकेच्या स्थापनेचा पाया ठरला. १९४९ साली रिजर्व बँक हि अधिकृत आणि संपूर्णपणे भारत सरकारच्या अंमलाखाली आली १९३५ मध्ये जेव्हा रिजर्व बँकेची स्थापना झाली तेव्हा बाबासाहेब सक्रिय राजकारणात सहभागी होते, मोर्चे,आंदोलने पक्ष बांधणी अशी धावपळ सुरु होती ; याच वर्षी बाबासाहेब विधी महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून नियुक्त झाले याच वर्षी रमाई बाबासाहेबांना सोडून गेली; याच वर्षी बाबासाहेबांनी येवला नाशिक इथे मोठी सभा घेतली आणि मी हिंदू म्हणून मारणार नाही अशी प्रतिज्ञा घेतली आणि याच वर्षी बाबासाहेबांचा दस्तावेज / ग्रंथ मात्र रिजर्व बँकेचा पाया रचण्यासाठी वापरले जात होते. इतर देशात अर्थ व्यवस्था ढासळत ढासळत असताना सुद्धा बाबासाहेबांनी सुचवलेले मार्गदर्शक तत्वे आणि कार्यप्रणाली वर आज सुद्धा भारतीय रिजर्व बँक आणि भारतीय अर्थव्यवस्था डौलाने डौलाने उभी आहे. भारतीय रिजर्व बँक च्या स्थापनेत जरी बाबासाहेब नसले तरी संकल्पना आणि रूपरेषा बाबासाहेबांनी दिलेली आहे हे विकिपीडिया या सोशल साईट ने दिले आहे परंतु बँकेच्या अधिकृत वेब साईट वर हि माहिती कुठेही नाही हि शोकांतिका आहे.
जय भीम ! जय भारत !!

Monday, June 2, 2014

शिवाजी महाराज जर मुसलमानांचे विरोधक असते तर …



शिवाजी महाराज जर मुसलमानांचे विरोधक असते
तर …
शिवाजी महाराजांच्या तोफखान्याचा प्रमुख
कोण
होता ?…. इब्राहीम खान
…. ,शिवाजी महाराजांच्या आरमाराचा प्रमुख
कोण
होता ?…दौलत खान
…,शिवाजी महाराजांच्या घोड-
दलाचा प्रमुख कोण होता ?…. सिद्दी हिलाल
…,शिवाजी महाराजांचा पहिला सर-
सेनापती कोण होता ?
…. नूर खान ,…. शिवाजी महाराजांबरोबर
आग्र्याला गेलेला … मदारी मेहतर…. मुसलमान …।
शिवाजी महाराजांचा एकमेव वकील ….
काझी हैदर
हा हि मुसलमान …। शिवाजी महाराजांचे एकमेव
चित्र
उपलब्ध आहे त्या चित्रकाराचे नाव मीर मोहम्मद
हा हि मुसलमान ……
आणि शिवाजी महाराजांना अफझल
खानाचा वध करण्यासाठी वाघ नख्या पाठवून
देणारा…
रुस्तुमे जमाल हा हि मुसलमान…। एवढे जर मुसलमान
अधिकारी शिवाजी महाराजांच्या सैन्यात असू
शकतात तर
शिवाजी महाराज मुसलमानाचे विरोधक असू
शकतात
काय ?…। शिवाजी महाराजांचे 3 1 बॉडी गार्ड
होते
त्या पैकी 1 0 मुसलमान होते … आणि बॉडी गार्ड
काय करू
शकतो हे इंदिरा गांधी ला जाऊन विचारा ….
शिवाजी महाराजांनी एक हि मस्जिद
पाडली नाही । एक
हि कुराण जाळले नाही ….
याचा गांभीर्याने विचार या देशात
झाला पाहिजे ….
रायगड किल्ला राजधानी बांधल्या नंतर तेथे
जगदीश्वराचे
मंदिर बांधले …महाराजांनी मंत्र्याला विचारले
जगदीश्वराचे
मंदिर बांधले पण माज्या मुसलमान
सैनिकासाठी मस्जिद कुठे
आहे ?… मंत्र्याने विचारले महाराज
जागा दाखवा ….
महराजांनी आपल्या राजवाड्यासमोरील
जागा दाखवली आणि तेथे आपल्या मुसलमान
सैनिकासाठी मस्जिद बांधून घेतली … हा इतिहास
आपल्या देशात का सांगितला जात नाही ?….
हा इतिहास
जर समाजापुढे गेला तर या देशात सामाजिक
दुरी निश्चित
नाहीशी होईल ….
अफझल खानाला मारल्यानंतर
शिवाजी महाराज प्रतापगडावर गेले ……
जिजाऊनि विचारले
अफझल खानाचे काय झाले ? महाराज उत्तरले
मासाहेब
अफझल खान मारला गेला …. त्याचं प्रेत कुठ आहे ?
….
प्रतापगडाच्या पायथ्याशी …. काय
म्हणाल्या जिजाऊ ?
…. शिवबा अफझल खान जिवंत असे पर्यंत
त्याच्याशी वैर
होते अफझल खान संपला(मेला ) आता वैर हि संपले
…. अन
तुज्या राज्यात कोण्या प्रेताला कोल्हया-कुत्र्य
ाने
तोडावे हे शोभणार नाही …. त्याच्या प्रेताचे
सन्मानाने
दफन कर …आणि तुज्या विजयाचे प्रतिक म्हणून तेथे
स्मारक
बांध …। . शिवाजी महाराजांनी अफझल
खानच्या प्रेताचे
प्रतापगडाच्या पायथ्याशी दफन केले व तेथे
त्याची कबर
बांधली …. शिवाजी महाराजांनी ती कबर
बांधली …
जय शिवाजी ..16 व्या शतकात शिवनेरीवर एक
तारा चमकला ...
जिजाऊंच्या पोटी सिंह जन्मला,
पुढे हाच सिंह रयतेचा वाली झाला ,
ज्याच्या हातुन महाराष्ट्र घङला .