जो तर्क नही करेगा, वो धर्मांध है ।
जो तर्क नही कर सकता, वह मूर्ख है ।
जो तर्क करनेका साहस नही करता , वह दास (गुलाम ) है
*******
नींद अपनी खोकर सुलाया हमको.
आंसू अपने गिरा के हसाया हमको.
कभी न भुलना उस महान इन्सान को जमाना केहते है,
"बाबासाहेब" जिनको...
*******लोकांना मान्य नव्हते ते लोकमान्य झाले, लाखो शुद्रांचे आत्मा दुखावले ते महात्मा झाले, ज्यांनी हातात तलवार घेतली ते ह्रदय सम्राट झाले, पण वर्गाच्या बाहेर बसुन बाबासाहेब या देशाचे शिल्पकार झाले.
***********
वामन या धरती वरती कोठे घडलेच नाही ,
पाच लाख एकावेळी पायी पडलेच नाही,
असे कुठे गौतामाशी नाते जडलेच नाही
****************
सुमेध बोधी सत्वा बुद्धीची साथ होती,
सिद्धार्थ बुद्ध झाले पुनेवेचि रात होती
सत्याचा शोध घेण्या, सिद्धार्थ सिद्ध झाला
काळाशी झुंज देवून, बुद्ध प्रबुद्ध झाला
बोधी गयेस प्रज्ञा, सरिता वाहत होती ।।२।।
सिद्धार्थ बुद्ध झाले पुनेवेचि...
वैशाख पौर्णिमेला, होणार खास बुद्ध
माराने त्याच राती, सुरु केले घोर युद्ध
विजयाची त्या प्रतीक्षा, धरणी पाहत होती ।।२।।
सिद्धार्थ बुद्ध झाले पुनेवेचि...
बोधिच्या आलोकाने, आसमंत लक्ख झाले
पाहुनी पंच भिक्खू , देवेन्द्र थक्क झाले
सूर्यकांता कीर्तीगाथा, जनता ही गात होती ।।२।।
सिद्धार्थ बुद्ध झाले पुनेवेचि...
**********
तलवारीचे तयांच्या न्यारेच टोक असते ....
वाणीत भीम आहे करणीत भीम असता
वर्तन तुझ्या पिलांचे सारेच चोख असते ....
गोळी खुशाल घाला फाशी खुशाल दयारे
खोटे इथे खर्याचे दुसरेच टोक असते .....
तत्त्वाची जाण असती बिनडोक लोक नसते
सारे चलन तयांचे ते रोखठोक असते .....
सदभाव एकतेचे जर अंतरात असते
चुकले कुणीही नसते सारेच एक असते .....
वामन समान सारे स्वार्थाने अंध नसते
तुझीया कृतिप्रमाने सारेच नेक असते ....
************************
आनंदाने नांदत होती, हिंदू मुसलमान
काळ्या राती तळपत होत, तिच्या रूपाच सोन ।। २।।
अशी देखणी होती, एका मुस्लीमाची सुन
त्या तरुणीला आई म्हणाला ss ।।२।।, राजा तो शीलवान
आनंदाने…
बांधीत होता मज्जिद येथे , आणि तेथे मंदिर
त्या शिवबाच्या चरणी झुकते , अजून माझे शीर
अशा नराच्या पुतळ्यापाशी ss ।।२।।, झुकते माझी मान
आनंदाने…
वामनवाणी शिवरायाला , करतो ते वंदन
मला न आवडे गा , धर्माचे बंधन
असाच माझा शिवबा होता ss ।।२।।, माणुसकीची खाण
आनंदाने…
जो तर्क नही कर सकता, वह मूर्ख है ।
जो तर्क करनेका साहस नही करता , वह दास (गुलाम ) है
*******
नींद अपनी खोकर सुलाया हमको.
आंसू अपने गिरा के हसाया हमको.
कभी न भुलना उस महान इन्सान को जमाना केहते है,
"बाबासाहेब" जिनको...
*******लोकांना मान्य नव्हते ते लोकमान्य झाले, लाखो शुद्रांचे आत्मा दुखावले ते महात्मा झाले, ज्यांनी हातात तलवार घेतली ते ह्रदय सम्राट झाले, पण वर्गाच्या बाहेर बसुन बाबासाहेब या देशाचे शिल्पकार झाले.
***********
वामन या धरती वरती कोठे घडलेच नाही ,
पाच लाख एकावेळी पायी पडलेच नाही,
असे कुठे गौतामाशी नाते जडलेच नाही
****************
सुमेध बोधी सत्वा
सुमेध बोधी सत्वा बुद्धीची साथ होती,
सिद्धार्थ बुद्ध झाले पुनेवेचि रात होती
सत्याचा शोध घेण्या, सिद्धार्थ सिद्ध झाला
काळाशी झुंज देवून, बुद्ध प्रबुद्ध झाला
बोधी गयेस प्रज्ञा, सरिता वाहत होती ।।२।।
सिद्धार्थ बुद्ध झाले पुनेवेचि...
वैशाख पौर्णिमेला, होणार खास बुद्ध
माराने त्याच राती, सुरु केले घोर युद्ध
विजयाची त्या प्रतीक्षा, धरणी पाहत होती ।।२।।
सिद्धार्थ बुद्ध झाले पुनेवेचि...
बोधिच्या आलोकाने, आसमंत लक्ख झाले
पाहुनी पंच भिक्खू , देवेन्द्र थक्क झाले
सूर्यकांता कीर्तीगाथा, जनता ही गात होती ।।२।।
सिद्धार्थ बुद्ध झाले पुनेवेचि...
**********
भिमा तुझ्या मताचे
भिमा तुझ्या मताचे जर पाच लोक असतेतलवारीचे तयांच्या न्यारेच टोक असते ....
वाणीत भीम आहे करणीत भीम असता
वर्तन तुझ्या पिलांचे सारेच चोख असते ....
गोळी खुशाल घाला फाशी खुशाल दयारे
खोटे इथे खर्याचे दुसरेच टोक असते .....
तत्त्वाची जाण असती बिनडोक लोक नसते
सारे चलन तयांचे ते रोखठोक असते .....
सदभाव एकतेचे जर अंतरात असते
चुकले कुणीही नसते सारेच एक असते .....
वामन समान सारे स्वार्थाने अंध नसते
तुझीया कृतिप्रमाने सारेच नेक असते ....
************************
शिवरायाच्या छायेखली
शिवरायाच्या छायेखली, नव्हती कशाची वाण ss ।।२।।आनंदाने नांदत होती, हिंदू मुसलमान
काळ्या राती तळपत होत, तिच्या रूपाच सोन ।। २।।
अशी देखणी होती, एका मुस्लीमाची सुन
त्या तरुणीला आई म्हणाला ss ।।२।।, राजा तो शीलवान
आनंदाने…
बांधीत होता मज्जिद येथे , आणि तेथे मंदिर
त्या शिवबाच्या चरणी झुकते , अजून माझे शीर
अशा नराच्या पुतळ्यापाशी ss ।।२।।, झुकते माझी मान
आनंदाने…
वामनवाणी शिवरायाला , करतो ते वंदन
मला न आवडे गा , धर्माचे बंधन
असाच माझा शिवबा होता ss ।।२।।, माणुसकीची खाण
आनंदाने…
6 comments :
ओळख भीमाला वेड्या रे ओळख भीमाला वेड्या
भिमप्रतापाने तुटून पडल्या गुमागीरीच्या बेड्या …….
गाव मधले शिळे खरकटे आणीत होती आजी
कधी हि नव्हती तुझ्या कुळावर ताजी भाकर भाजी
गावकर्यांच्या अधीन
होत्या तुझ्या कुळाच्या नाड्या….
अंग झाकण्या आणीत होता मुडद्यावरचे कपडे
तरी बिचारे अंग झाकण्या अंग उघडे
भीमप्रतापाने तुझ्या बिर्हाडी येती रेशीम साड्या …
तालुक्याचा माल खजिना तालुक्याच्या ठाई
भरीत होते तुझे आजोबा जाऊन पायी पायी
भीमप्रतापाने तुझ्या बिर्हाडी येती मोटार
गाड्या ….
झाले वामन भीमकृपेने साहेब झाले सारे
साहेब झाले सारे मागे तूच राहिला का रे
कथुनी गेले भिमबा पुढे तूच तुझ्या वाटाड्या …।
---कवी वामनदादा कर्डक
शोधुन पाहीले मी कोटी नरा मधी
सामर्थ पाहीले मी आंबेडकरामधी
पाषाण फोडणारा एका मुठीमधी
सांगा तो जोम आहे कुठल्या करामधी
कोटीच्या काळजाचा झाला अधीपती
जयभीम आज आहे कोटी घरामधी
वामन भिमापरी धर्मातरीत व्हा
राष्ट्राचे हीत आहे धर्मातरामधी
गरीबांच्या झोपड्या पडती
दलितांच्या वस्ती जळती
लेकींची आबरु जाता रडते
ढसा ढसा ती माय
भाडखाऊ भडव्यांनो या समाजाच काय?
आई मुलांना नग्न करुनी
मानवतेला लाजवले
जातीवादांनी दलितांचे कुटुंब उदध्वस्त केले
त्या खैरलांजी ला मारुन टाकले
लेकरे आणि माय
भाडखाऊ भडव्यांनो या समाजाच काय
मरमरतो दीन निरंतर
मजुर कारखान्यात
तान्या बाळाला दवा मीळेना
आई कारखान्यात
मजुरांच्या कष्टाची तनिक
कदर करत नाय
भाडखाऊ भडव्यांनो या समाजाच काय??
हजारो वर्ष चंद्र सुर्य उगवले तरी प्रकाशाचाअर्थ कळाला नव्हता ङाँ.बाबासाहेब आंबेङकर जन्मले नसते तर खरया जन्माचा अर्थ कळाला नसता
आई - वडीलांना कधी विसरु नका
विसरा सर्वाना पण आई - वडीलांना विसरु नका ।
अनंत उपकार आहेत त्याचे ,
ही गोष्ट कधी विसरु नका ।
पाषाण पुजलेत त्यांनी ,
अरे तुमच्या जन्मासाठी ।
पाषाण बनुन आई - वडीलांचे ,
ह्रदय कधी तुडवु नका ।
मुखातील घास काढुन ,
अरे ज्यांनी तुम्हाला मोठे केले ।
अमृत पाजले तुम्हाला ,
त्यांच्यासाठी विष ओकु नका ।
किती केले गोड - कौतुक ,
ईच्छा ही तुमच्या पुर्ण केल्या ।
पुर्ण करा ईच्छा त्याच्या ,
ही गोष्ट कधी विसरु नका ।
लाखो कमवित असाल तुम्ही ,
पण आई-वडीलांपेक्षा जास्त नाही ।
सेवेशिवाय सर्व राख आहे ,
तुम्ही गर्वाने कधी फुगू नका ।
मुलांकडुन सेवा ईच्छीता ,
तर मुलगा बनुन सेवा करा ।
जसे करावे तसे भरावे ,
हा न्याय कधी विसरु नका ।
स्वतः ओल्यावर झोपुनही ,
झोपविले तुम्हास कोरड्या जागी ।
आईच्या त्या प्रेमळ नेत्रांमध्ये ,
चुकुनही अश्रु आणु नका ।
जिने फुले आच्छादिली होती ,
क्षणोक्षणी तुमच्या मार्गात ।
त्या मार्गदर्शकाच्या मार्गातील काटे कधी बनु नका ।
पैसे तर चिकार मिळेल ,
पण आई - वडील काय मिळु शकतील ?
क्षणो क्षणी त्या पावण चरणांचा ,
आदर करणे विसरु नका ।
आई - वडीलांना कधीच विसरु नका ........!!
…….काश कोई धर्म न होता
…….काश कोई मजहब न होता dharm
ना गुजरात कभी सिसकता
ना कंधमाल होता
ना गोधरा, गोहाना
ना मिर्च पुर बिलखता
ना तेरा दर्द होता, ना मेरा घाव होता
तुझसे मुझे मुहब्बत, मुझे तुझसे लगाव होता
ना बम धमाके होते, ना गोलियां बरसती
ना असीमानंद होता, ना कसाब होता
…….काश कोई धर्म न होता
…….काश कोई मजहब न होता
ना मस्जिद आजान देती, ना मंदिर के घंटे बजते
ना अल्ला का शोर होता, ना राम नाम भजते
ना हराम होती, रातों की नींद अपनी
मुर्गा हमें जगाता, सुबह के पांच बजते
ना दीवाली होती, और ना पठाखे बजते
ना ईद की अलामत, ना बकरे शहीद होते
…….काश कोई धर्म ना होता
…….काश कोई मजहब ना होता
ना अर्ध देते , ना स्नान होता
ना मुर्दे बहाए जाते, ना विसर्जन होता
जब भी प्यास लगती , नदिओं का पानी पीते
पेड़ों की छाव होती , नदिओं का गर्जन होता
ना भगवानों की लीला होती, ना अवतारों का नाटक होता
ना देशों की सीमा होती , ना दिलों का फाटक होता
…….काश कोई धर्म ना होता
…….काश कोई मजहब ना होता
कोई मस्जिद ना होती, कोई मंदिर ना होता
कोई दलित ना होता, कोई काफ़िर ना होता
कोई बेबस ना होता, कोई बेघर ना होता
किसी के दर्द से कोई, बेखबर ना होता
ना ही गीता होती , और ना कुरान होता
ना ही अल्ला होता, ना भगवान होता
तुझको जो जख्म होता, मेरा दिल तड़पता
ना मैं हिन्दू होता, ना तू मुसलमान होता
तू भी इन्सान होता, मैं भी इन्सान होता
फिर ना बंगलादेश बंटता, ना पकिस्तान होता
…….काश कोई धर्म ना होता
…….काश कोई मजहब ना होता
ना आतंक वाद होता, ना अत्याचार होता
ना अन्याय होता, ना भ्रष्टाचार होता
ना आबरू सिसकती, ना बलात्कार होता
ना किसी को जख्म मिलता, ना व्यभिचार होता
ना जातियां ही होती , ना बंटाधार होता
जुल्मो-सितम किसी पे, ना बार-बार होता
ना नफरतें ही होती, ना सरहदें ही होती
ना फसाद होते, बस प्यार-प्यार होता
…….काश कोई धर्म ना होता
…….काश कोई मजहब ना होता
ना परमाणुओं का खतरा, ना ऐटम-बम होते
ना मिसाइलों की दहशत, ना ड्रोन-बम होते
ना पासपोर्ट लगता, ना किसी पे शक होता
पृथ्वी की हर जमीन पे, सभी का हक़ होता
ना बेबसी ही होती, ना कोई गरीब होता
दुखों से दूर मानव, सुख के करीब होता
ना रोटी की जंग होती, ना झोपड़ का दर्द होता
संसाधनों का अवसर, सबको नसीब होता
ना तीर्थ कोई , ना हज्ज फर्ज होता
कोई ख़ुदकुशी न करता, ना किसी पे कर्ज होता
…….काश कोई धर्म ना होता
…….काश कोई मजहब ना होता
…शकील प्रेम sarita sep 2011
Post a Comment